छोट्या पडद्यावरील अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरच्या सध्या सोशल मिडियावर आपल्या फोटोशुटमूळे चांगलीच चर्चेत आली आहे.... अक्षयाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवा रील शेयर केला आहे.... यामध्ये तिचा पारंपरिक अंदाज दिसून येत आहे..... या व्हिडिओमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे...
हा व्हिडीओ एक इन्स्टाग्राम रील असून मला म्हणत्यात ओ पुण्याची मैना या ठसकेबाज गाण्यावर रील पोस्ट केला आहे....
अक्षया ही मूळची पुण्याची आहे... अक्षयाची ही अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.... या व्हिडीओवर अक्षयाला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत..

#AkshayaDeodhar #Tuzyatjivrangala #Anjalibai #Pathakbai#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber